महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना नियुक्ती आदेश व हार्दिक अभिनंद
संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली
संघटनेचा विस्तार करून रुग्णसेवा अधिक बळकट करण्यासाठी
कोरोना योद्धा मा. श्री. तुषार शरद ओहरा*
*राहणार: मु. पो. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर*
यांची *_अहिल्यानगर जिल्हा सचिव_* या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
आपण गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेच्या माध्यमातून दाखवलेली निष्ठा, सेवाभाव आणि कर्तव्यदक्षता यामुळेच ही जबाबदारी आपल्याला देण्यात आली आहे. आपल्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील रुग्णसेवक व श्रमिकांना नक्कीच न्याय मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.
*नियुक्ती करणारे:*
*श्री. सुरज एस. यादव*
*महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष*
*महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना*
_आपल्या नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा_ 💐
आपल्या कार्याने संघटना अधिक मजबूत होईल आणि गरजू रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोहोचेल.
*जय संघटना! जय रुग्णसेवक!*
_"पारदर्शक आरोग्य सेवा, सुरक्षित रुग्णसेवा"_

