दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
महाराणा प्रताप युवक मंडळ कार्यकारिणी जाहीर
महाराणा प्रताप युवक मंडळ कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी काशिनाथ आडेप
संगमनेर प्रतिनिधी शहरातील चव्हाण पुरा येथील महाराणा प्रताप युवक मंडळाची गणेशोत्सव 2025 साठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे मंडळाच्या अध्यक्षपदी काशिनाथ आडेप तर उपाध्यक्षपदी सतीश आडेप व विजय अमृतवाड यांची निवड करण्यात आली आहे मंडळाची कार्यकारणी पुढील प्रमाणे
*काशिनाथ आडेप*
(अध्यक्षपदी)
*----------*
*सतिश वि.आडेप*
*विजय अमृतवाड*
(उपाध्यक्षपदी)
*----------*
*शंकर गुंडेटी*
*संदिप अंकारम*
(कार्याध्यक्षपदी)
*-----------*
*विलास वनम*
(खजिनदारपदी)
*----------*
*पवन पासकंटी*
(सेक्रेटरीपदी)
*संतोष अ.अंकारम*
(सह. सेक्रेटरी)
*----------*
*किरण जोशी*
*आनंद चव्हाण*
*अनिकेत जेधे*
(प्रकल्प प्रमुखपदी)
*----------*
*अजय गुरुड*
*आशिष दुस्सा*
*साईराज बोप्पा*
*विनीत आडेप*
*शुभम जाधव*
(सह.प्रकल्प प्रमुखपदी)
*----------*
*मनिष आडेप*
*समर्थ आडेप*
*दर्शन कोम्पेल्ली*
(प्रसिध्दी प्रमुख).!
संगमनेर शहरात गणेशोत्सवात धार्मिक व मोठे देखावे, मंदिर उभारण्यासाठी मंडळ प्रसिध्द आहे. पुणे, मुंबई मध्ये जसे गणेशोत्सवात पहिल्या दिवसापासून देखावे गणेश भक्तांसाठी खुले केले जातात त्याप्रमाणे मंडळ संगमनेर मध्ये गेल्या दोन वर्षांपासून पहिल्या दिवसापासून देखावे खुले करत आहे.
2024 गणेशोत्सवात ABP माझाचा पश्चिम महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट देखाव्याचा पुरस्कार महाराणा प्रताप युवक मंडळाला मिळाला होता.
मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूक मध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती असते. सर्व युवक व महिला एक सारख्या ड्रेस कोड मध्ये मिरवणुकीत सहभागी होत असतात.
मंडळाचे आकर्षक देखावे व मिरवणुक संगमनेर शहरात आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.