बुधवार, 07 ऑक्टोबर 2026
दैनिक बातमी पत्र - डिजिटल आवृत्ती dainikanand@gmail.com
दैनिक आनंद News
खुलं व्यासपीठ - जनतेचं न्यायपीठ
संपादक : श्री. आनंद राजेंद्रसिंह चौहाण
(8888788804)
ब्रेकिंग न्यूज
संगमनेरचा चेहरा राजस्थानच्या royal present इंटरनॅशनल मंचावर झळकला! ● आसाममधून आणलेला १५२ किलो गांजा संगमनेरमध्ये जप्त; दोघांना अटक या कारवाईत वाहनासह एकूण ८८ लाख ७७ हजार ४७० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून दोन तस्करांना अटक केली आहे ● संगमनेर तालुक्यातील ८ गावे १६ वाड्यांना ७ टँकरद्वारे पाणी ● नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघातः बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू ● माझी फसवणूक झालीये. व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल शहरात खळबळ ● संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर ● संगमनेरच्या क्रीडा विकासाला चालना; तीन कोटींच्या निधीतून विविध कामांना गती ● संगमनेरच्या मायभूमीत पर्यटक परतले सुखरूप ● विद्युत तारेचा धक्का बसून महिला दगावली; नातेवाईकाच्या दशक्रिया विधीच्या दुःखात दुसरा आघात ● धीरज राजपूत हत्याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाईची मागणी बजरंग दलाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा ●

क्राईम बातम्या

Special Offer Ad