दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
लाखो रुपयांचे हप्ते कोणा कोणापर्यत पोहोचतात काही पत्रकारही त्यात शामील आहे का ?
संगमनेर- अमली पदार्थींच्या धंद्यात संगमनेर शहरातील तरुण पिढी अडकून शहरातील विविध ठिकाणी राजरोसपणे अमली पदार्थींचे धंदे कोणाच्या आशीवादाने सुरू आहे या धंद्याला कोणाचा पाठिंबा आहे यावर साधक बाधक चचर्चा सुरू असतानाच या धंद्यामध्ये लाखो रुपयांचे हप्ते कोणा कोणा पर्यंत पोहोचले जाणार त्यात नेमके कोण कोण अधिकारी, यावर चचर्चा चर्चिली जात असतानाच आज पहाटे संगमनेर शहर पोलिसांनी मोठ्या सिताफिने नासिक रोड परिसरातील परिवार शॉपी पाठीमागील बाजूस एका आलिशान वाहनातून एमडी सारख्या अतिशय घातक नशिली पदार्थ हस्तगत केले असून शहरात ज्या चचर्चा चालू होत्या त्यावर एका अर्थार्थाने शिक्कामोर्तबच झाले आहे या संदभर्भात अधिक माहिती घेतली असता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आज पहाटे पोलिसांच्या संयुक्त पदकांनी नाशिक रोड वरील गजबजलेल्या वस्तीत सदरची कारवाई करून वाहनासह तब्बल
४३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून आता चौकशीतून मोठे होण्याची शक्यता आहे. शहर पोलीस निरीक्षक समीर बारोवकर उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह संशयित ठिकाणी सापडा लावला व पहाटे तीन च्या सुमारास संशयित असलेले वाहन नाशिक रस्त्यावरील परिवार शॉपीच्या पाठीमागे एखाद्या सिनेमाला सोबेल असे नाकाबंदी करत त्या वाहनावर छापा टाकला छापा टाकून संबंधित वाहनातील तस्कराकडून अतिशय घातक समजल्या जाणाऱ्या एमडी या पदार्थाचा साठा ताब्यात घेतला या संदर्भात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वाहनामध्ये उपस्थित असलेल्या आशिष सुनील दत्त मेहेर (वय २०) राहणार पुष्पवृष्टी बंगला, शिवाजीनगर, सातपूर नाशिक येथील असल्याचे समजते या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून या धंद्याबद्दल विशेष काही माहिती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातून या शहर कोण कोण गुंतले आहे हे आता स्पष्ट होणार असल्याने या आम्ही पदार्थाच्या व्यवसायावरपदार्थीच्या व्यवसायावर अंकुश बसू शकेल काय? हाच प्रश्न शहरवासीयांकडून शहर पोलिसांना विचारला जाऊ लागला आहेउपविभागीय पोलीस अधिका त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आज पहाटे शहर पोलिसांच्या संयुक्त पथकांनी नाशिक रस्त्यावरील गजबजलेल्या मानवी वस्तीच्या परिसरात सदरची कारवाई करीत एका
आलिशान वाहनासह तब्बल ४३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याचीही शक्यता आहे. या कारवाईने संगमनेर शहरातील तरुणाई अतिशय घातक नशेच्या आहारी जात असल्याने शहराची अवस्था 'उडता संगमनेर'च्या दिशेने सुरु झाल्याचे चित्र दाखवलेया बाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालया कडून समजलेल्या माहितीनुसार सदरची कारवाई आज (ता. २१) पहाटे तीनच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावरील गणेशनगर परिसरात करण्यात आली. पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे यांना याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह संयुक्त पथक तयार करुन संशयीत ठिकाणी सापळा लावला. आज (ता. २१) पहाटे तीनच्या सुमारास संशयीत असलेले वाहन पुण्याच्या दिशेने आले व नाशिक रस्त्यावरील परिवार शॉपीच्या पाठीमागील बाजूला गेले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदरचे वाहन एमडी तस्करीसाठीच आल्याची खातरजमा होताच पोलिसांनी अगदी एखाद्या सिनेमाला शोभावे अशा पद्धतीने चारही बाजूने 'त्या' वाहनाची नाकाबंदी करीत संबंधित तस्कराच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले. मात्र संबंधित तस्कराकडून वाहनात बसूनच इतरांशी
फोनद्वारा संपर्क सुरु झाल्याने अखेर पोलिसांनी एकमेकांना इशारा करीत एकाचवेळी 'त्या' वाहनावर धावा केला. यावेळी वाहनात टोयाटो फॉर्च्यूनर (क्र.एम.एच.१५/एफ.एफ.९६३०) बसलेल्या इसमाला त्याची ओळख विचारली असता त्याने स्वतःचे नाव आशिष सुनीलदत्त मेहेर (वय २०, रा. पुष्पवृष्टी बंगला, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) असल्याचे सांगितले. त्याला तरुणाला ताब्यात घेत त्याच्यासह वाहनाची झडती घेतली असता त्यात जवळ बाळगण्यासही मनाई असलेल्या व अतिशय घातक समजल्या जाणा त्या एमडी या अमली पदार्थीचा साठा सापडला. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह सदरचा अमलीपदार्थ ताब्यात घेतला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईने शहराला अमली पदार्थींचा विळखा पडत असून शहराची वाटचाल उडता संगमनेरच्या दिशेने तर होत नाही ना? अशा शंकाही आता उपस्थित होत आहे. तर या धंद्यामागे कोण कोण? रथी महारथी आहेत का? लाखो रूपयांचे हप्ते दिले जातात हे चर्चा, आहे हप्ते कुणाकुणापर्यंत जातात.... पोलिसांबरोबरच काही पत्रकारांपर्यतही हप्ते पोहचतात याची खमंग चर्चा, कटयाकट्यावर कुजकुजली जात आहे त्याचे खरे उत्तर आता तरी पुढे येणार आहे का? हाच खरा प्रश्न आहे. सुसंस्कृत शहरातील हा पदार्थाचा धंदा संपला पाहिजे व अमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेली तरूणाई मोकळी झाली पाहिजे हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे