दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
रमेशराव देशमुख यांचे निधन
संगमनेर प्रतिनिधी शहरातील नेहरू गार्डन जवळील रहिवासी रमेश केशवराव देशमुख यांचे रविवार दिनांक 7 डिसेंबर रोजी रात्री निधन झाले. मृत्यू समय ते 81 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे मंगळवारी सकाळी नेहरू गार्डन येथील त्यांच्या निवासस्थाना जवळून निघालेल्या अंत्ययात्रेत शहरातील सर्व स्तरातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला होता. अमरधाम येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी काही उपस्थित मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या निधनामुळे धांदरफळ सह संगमनेर शहर व परिसरातून व्यक्त केले जात आहे.