रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
शेतात काय करता असे म्हणत बाप-लेकाला मारहाण ! पाच जणांवर गुन्हा दाखल By Admin 2025-06-06

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




शेतात काय करता असे म्हणत बाप-लेकाला मारहाण ! पाच जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर : आमच्या शेतात काय करता ? असे म्हणत पाच जणांनी बाप-लेकाला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पारेगाव खुर्द शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भागवत परबत कांदळकर (रा. धनगरवाडा, तळेगाव दिघे, ता. संगमनेर) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे, २ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी स्वतः व त्यांचा मुलगा भास्कर भागवत कांदळकर हे दोघे गट नंबर १२१ मध्ये मका पिकाची पेरणी करून शेता शेजारील तिगाव ते पारेगाव खुर्द रोडने घरी जात असताना आरोपी सुनील रावजी कांदळकर आणि अनिल रावजी कांदळकर यांनी तुम्ही आमच्या शेतात काय करता? असे म्हणत आरोपी सुनील कांदळकर यांनी फिर्यादी भागवत कांदळकर यांना पकडून ठेवत आरोपी अनिल कांदळकर

Special Offer Ad