फ्लायओव्हरचे काम नागरिकांनी बंद पाडले, सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी     |      गटार साफसफाई करताना दोघांचा मृत्यू     |      गटार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी--आमदार सत्यजित तांबे     |      चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह     |      संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात     |      तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू !     |      म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला     |      संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |     
संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च By Admin 2025-06-14

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च

संगमनेर : प्रतिनिधी
     संगमनेर महायुती आणि आमदार अमोल खताळ पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर बस स्थानकावर एकत्रित येत आमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कॅण्डल मार्च करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
    आमदाबाद निघालेले एअर इंडियाचे विमान अचानक कोसळले या विमाना अपघातात गुजरातचे  माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह अडीचशे ते तीनशे जणांचा होरफळून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना संगमनेर महायुती तसेच आमदार अमोल खताळ पाटील युवा मंचचे सर्व कार्यकर्ते बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले सर्वांनी मेणबत्ती पेटवून कॅण्डल मार्च काढत भावपूर्ण आदरांजली वायली यावेळी महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते