शहीद जवान मेजर संदीप घोडेकर यांचे संगमनेरात स्मारक व्हावे - काँग्रेसची मागणी
By Admin 2025-07-17
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेला निवेदन
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर यांचे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्यांनी निधन झाले. मेजर संदीप घोडेकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान याचा विचार करून त्यांचे संगमनेर तालुक्यात स्मारक व्हावे अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.