दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
लाखो रुपयांचे हप्ते कोणा कोणापर्यत पोहोचतात काही पत्रकारही त्यात शामील आहे का ?
संगमनेर- अमली पदार्थींच्या धंद्यात संगमनेर शहरातील तरुण पिढी अडकून शहरातील विविध ठिकाणी राजरोसपणे अमली पदार्थींचे धंदे कोणाच्या आशीवादाने सुरू आहे या धंद्याला कोणाचा पाठिंबा आहे यावर साधक बाधक चचर्चा सुरू असतानाच या धंद्यामध्ये लाखो रुपयांचे हप्ते कोणा कोणा पर्यंत पोहोचले जाणार त्यात नेमके कोण कोण अधिकारी, यावर चचर्चा चर्चिली जात असतानाच आज पहाटे संगमनेर शहर पोलिसांनी मोठ्या सिताफिने नासिक रोड परिसरातील परिवार शॉपी पाठीमागील बाजूस एका आलिशान वाहनातून एमडी सारख्या अतिशय घातक नशिली पदार्थ हस्तगत केले असून शहरात ज्या चचर्चा चालू होत्या त्यावर एका अर्थार्थाने शिक्कामोर्तबच झाले आहे या संदभर्भात अधिक माहिती घेतली असता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आज पहाटे पोलिसांच्या संयुक्त पदकांनी नाशिक रोड वरील गजबजलेल्या वस्तीत सदरची कारवाई करून वाहनासह तब्बल
४३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून आता चौकशीतून मोठे होण्याची शक्यता आहे. शहर पोलीस निरीक्षक समीर बारोवकर उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह संशयित ठिकाणी सापडा लावला व पहाटे तीन च्या सुमारास संशयित असलेले वाहन नाशिक रस्त्यावरील परिवार शॉपीच्या पाठीमागे एखाद्या सिनेमाला सोबेल असे नाकाबंदी करत त्या वाहनावर छापा टाकला छापा टाकून संबंधित वाहनातील तस्कराकडून अतिशय घातक समजल्या जाणाऱ्या एमडी या पदार्थाचा साठा ताब्यात घेतला या संदर्भात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वाहनामध्ये उपस्थित असलेल्या आशिष सुनील दत्त मेहेर (वय २०) राहणार पुष्पवृष्टी बंगला, शिवाजीनगर, सातपूर नाशिक येथील असल्याचे समजते या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून या धंद्याबद्दल विशेष काही माहिती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातून या शहर कोण कोण गुंतले आहे हे आता स्पष्ट होणार असल्याने या आम्ही पदार्थाच्या व्यवसायावरपदार्थीच्या व्यवसायावर अंकुश बसू शकेल काय? हाच प्रश्न शहरवासीयांकडून शहर पोलिसांना विचारला जाऊ लागला आहेउपविभागीय पोलीस अधिका त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आज पहाटे शहर पोलिसांच्या संयुक्त पथकांनी नाशिक रस्त्यावरील गजबजलेल्या मानवी वस्तीच्या परिसरात सदरची कारवाई करीत एका