संगमनेर  प्रतिनिधी आशिर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या  चेअरमनपदी अरुण लहानू ताजणे व व्हाईस चेअरमनपदी श्री रवींद्र कारभारी पावबाके यांची  एक मताने निवड करण्यात आली
चेअरमन पदाची सूचना श्री अरुण हिरे, अनुमोदन श्री सोमनाथ अभंग
तसेच व्हाईस चेअरमन ची सूचना सौ रुपाली मेहेर अनुमोदन सौ अर्चना चिपाडे यांनी मांडली
चेअरमन व्हाईस चेअरमन च्या निवडीची पूर्व मीटिंग संचालकांसमवेत संस्थेचे मार्गदर्शक श्री दिलीपराव पुंड श्री बाळासाहेब ढोले श्री गजेंद्र अभंग श्री नितीन अभंग श्री सुभाष ताजणे श्री सुधाकर ताजने यांची उपस्थितीत झाली
   वरील प्रमाणे निवडी निश्चित करण्यात आला
इथून पुढील कार्यकाल स्पर्धात्मक आहे सर्व संचालकांनी एकजुटीने काम करावं व संस्था वेगळ्या उंचीवर घेऊन जावी यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे
    श्री दिलीपराव पुंड यांनी माजी चेअरमन श्री बाळासाहेब ताजने व सौ रूपाली मेहेर यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले
   चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीबद्दल सर्व संचालकांचे तसेच श्री दिलीपराव पुंड श्री बाळासाहेब ढोले श्री सुधाकर ताजने श्री सुभाष ताजने श्री गजेंद्र अभंग श्री नितीन अभंग ,अतुल अभंग या सर्वांचे आभार व्हाईस चेअरमन श्री रवींद्र पावबाके यांनी मानले
    संपूर्ण निवड प्रक्रिया सहकार विभागाचे श्री वाकचौरे साहेब यांच्या देखरखी खाली संपन्न झाली त्यांचे व पतसंस्थेचे मॅनेजर श्री रामनाथ बाळसराफ यांचे आभार व्हाईस चेअरमन श्री रवींद्र पावबाके यांनी मानले
    सदर प्रसंगी संस्थेचे संचालक श्री.अरुण गंगाधर हिरे, श्री.पुंड अरुण माधवराव, श्री. अभंग रामनाथ बजाबा, श्री. मंडलिक विलास दत्तात्रय, श्री. ढोले राजेश नामदेव, श्री. अभंग सोमनाथ गोडाजी, श्री. ताजणे बाळासाहेब मधुकर, श्री. डाके धनंजय अशोकराव, श्री श्री. दाभाडे सुनील पुनाजी, श्री. दासरी बाळासाहेब जगन्नाथ, सौ. मेहेर रुपाली संतोष, सौ. चिपाडे अर्चना महेश,
माजी संचालक श्री रामदास पावबाके, श्री शिवाजी घोडेकर श्री.सुभाष पावबाके, संतोष मेहेर,भाऊराव राहणे,बाळासाहेब पावबाके, ओंकार पावबाके, ओम पावबाके, शरद पावबाके,सुनील पावबाके, संदीप पावबाके,उत्तम ताम्हाणे, कारभारी वडजे, बाबुलाल बुळकुंडे उपस्थित होते