रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
संगमनेर पुन्हा अमली पदार्थांची विक्री By Admin 2025-03-05

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेर पुन्हा अमली पदार्थांची विक्री

संगमनेर प्रतिनिधी दि. 5

गर्द, हेरॉईन सारख्या घातक अमली पदार्थाची विक्री करण्याचा अड्डा असलेल्या मालदाड  रोडवर पुन्हा अमली पदार्थाची तस्करी आढळून आली असून गांजा बाळगणाऱ्याला आणि विक्री करणाऱ्याला संगमनेर शहर पोलिसांनी पकडले आहे. यावरून मालदाड रोडवर पुन्हा अमली पदार्थ विक्रेत्यांनी डोके वर काढलेले दिसत असून मागील कारवाई कुठलेही ठोस परिणाम न निघल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दलही साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.

Special Offer Ad