रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
लग्नासाठी श्रीमंत 'स्थळं' शोधून फसवणारी टोळी गजाआड; वडवणीत संगमनेरच्या तीन महिलांसह चौघांना अटक By Admin 2025-06-06

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




लग्नासाठी श्रीमंत 'स्थळं' शोधून फसवणारी टोळी गजाआड; वडवणीत संगमनेरच्या तीन महिलांसह चौघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : श्रीमंत घरच्या मुलांची 'स्थळं' शोधून त्यांना लग्न करून देण्याच्या बहाण्याने लुटणारी चौघांची टोळी वडवणी पोलिसांनी गजाआड केली. या प्रकरणी तीन महिलांसह कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींमध्ये एक बनावट नवरी आहे. त्यांच्याकडून एक चारचाकी व एकाच नावाचे विविध आधारकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली.

Special Offer Ad