रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
दारू पिण्यास पन्नास रुपये दिले नाही म्हणून डोक्यात घातल्या विटा; जखमी अत्यवस्थ By Admin 2025-08-07

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




दारू पिण्यास पन्नास रुपये दिले नाही म्हणून डोक्यात घातल्या विटा; जखमी अत्यवस्थ

संगमनेर  : दारू पिण्यास पन्नास रुपये दिले नाही, म्हणून अल्पवयीन तरुणाने एका व्यक्तीच्या डोक्यावर विटांचे प्रहार करत त्याला गंभीर जखमी केले. जखमीवर संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. या घटनेला कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते, मात्र त्याच दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाल्याने घडलेला नेमका प्रकार समोर आला.

Special Offer Ad